Man Jhala Bajinda | 20th Feb Upcoming Twist | अंतरा मोडणार राया-कृष्णाचा संसार | Zee Marathi

2022-02-19 2

झी मराठीवरील मनं झालं बाजिंद या मालिकेत आता एक वेगळं वळण पाहायला मिळणारे. अंतरा राया-कृष्णाचा संसार मोडण्यासाठी कोणता डाव खेळणार, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale